जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात निवडणूक झाली. मी पंतप्रधान मोदींना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मी त्यांना पुन्हा लवकरच भेटण्याची आणि भारत फ्रान्स दरम्यान सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याची आशा करतो.