इमर्सन डी. मणगग्वा, अध्यक्ष, जिम्बाब्वे
निवडणुकीतल्या विजयासाठी नरेंद्र मोदींचे अभिनंदन. भारत आणि झिंबाब्वे यांच्यातील विद्यमान संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मी आपण आणि आपल्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.