इरफान अली, गयानाचे अध्यक्ष
तुम्ही (पंतप्रधान मोदी) येथे (गयानामध्ये) येणे ही आमच्यादृष्टीने सर्वात बहुमानाची गोष्ट आहे. तुमही सर्वात यशस्वी नेते आहात. तुम्ही अतिशय उत्कृष्टरीत्या नेतृत्व केले आहे. तुम्ही विकसनशील जगाला प्रकाश दाखवला असून तुम्ही विकासाचा वस्तुपाठ आणि फ्रेमवर्क तयार केले ज्याचा अनेकजण आपल्या देशांमध्ये अवलंब करत आहेत.