"दारिद्र्य निर्मूलनाचा मार्ग असलेल्या विकासाप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्कटतेची मी प्रशंसा करतो. आगामी काळात भारताच्या परिवर्तनाबाबत मला खात्री आहे. सर्वांसाठी विकास आणि समृद्धीच्या या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत, सर".