उर्सुला वॉन डर लेयन, EU च्या अध्यक्ष
अधिक खंडित झालेल्या जगात, जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एक मंच म्हणून G20 ची भूमिका आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली दिल्लीत होणारी शिखर परिषद महत्त्वाची ठरेल. ती यशस्वी करण्यासाठी EU सर्वतोपरी प्रयत्न करेल.