भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना खऱ्या अर्थाने चालना देऊ शकतात.