या अनिश्चिततेच्या काळात आपल्या सर्वांना चांगल्या मित्रांची गरज आहे आणि मोदीजी माझे आणि ब्रिटनचे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. यूके आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे पाहून मला समाधान वाटते.