ऋषी सुनक, माजी पंतप्रधान, युनायटेड किंगडम
2023 मध्ये G20 परिषदेनिमित्त पंतप्रधान या नात्याने अक्षता सोबत केलेला भारताचा दौरा मला नेहमी लक्षात राहील. भारताच्या जागतिक स्तरावर स्थानाला साजेसा असा हा उत्कृष्ट इव्हेंट होता.