एकता कपूर, चित्रपट निर्माती
मला वाटते की हा सरकारी उपक्रम (WAVES), पंतप्रधानांचा हा उपक्रम, म्हणजे सर्जनशीलतेचा विकास, प्रमाण आणि त्याच्या पैलूंचा एवढा सांगोपांग उपयोगावर एवढे लक्ष दिले जात असल्याचे माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवात प्रथमच पाहिले आहे. त्यामुळे हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे आणि त्याचे परिणाम पुढील  अनेक वर्षे दिसून येत राहतील.