एचडी कुमारस्वामी – केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री
अर्थसंकल्प भारताच्या ईव्ही क्रांतीला गती देणारा आहे! ईव्ही उत्पादन, चार्जिंग इन्फ्रा आणि बॅटरी तंत्रज्ञानासाठी त्यामध्ये दिलेल्या प्रोत्साहनातून पंतप्रधान @narendramodi जी यांचा पर्यावरणपूरक दृष्टीकोन प्रतिबिंबित होते. शाश्वत, स्वतंत्र भविष्याच्या दिशेने हे मोठे पाऊल! #viksitbharatbudget2025 #Budget2024 @nsitharaman @PMOIndia