G20 लीडर्स समिट यशस्वी झाल्याबद्दल भारताचे अभिनंदन, आफ्रिकन युनियनचा G20 मध्ये 21 वा सदस्य म्हणून झालेल्या प्रवेशाचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या जागतिक मंचावर दक्षिणेचा आवाज बुलंद झाला आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एक हलकाफुलका क्षण सामायिक करत आहे.