एन. चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
“आज, जगभरातील आपल्या लोकांना भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने त्यांच्यात नवा आशावाद निर्माण केला आहे. जग आता त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला लागले आहे.- गारुड्यांचा देश, दारिद्र्यातील देश या रूपाने बघत नाही तर डिजिटल जगाचे नेते आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे वाटचाल करणारा देश म्हणून पाहत आहेत.”