" तुमच्या (नरेंद्र मोदी) नेतृत्वाखाली, भ्रष्टाचारात कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या, व्यवसाय करण्यामध्ये सुलभता आलीअसून गरीबांसाठीच्या कार्यक्रमात सुधारणा करण्यात आल्या आहेत. एक तंत्रज्ञ म्हणून, सर्व कार्यक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा व्यापक लाभ पाहणे हे विशेषतः समाधानकारक आहे. दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रातील कामगिरी पाहता उद्योगांमध्ये एक निश्चित आशावाद निर्माण झाला आहे. "