ओमेर डॉर्मेन , महासंचालक , कॅस्ट्रोल इंडिया मर्यादित
जीएसटी ही मोठ्या प्रमाणावरील परिवर्तन करसुधारणा असून ज्यामुळे भारतीय बाजारपेठ हि सर्वसाधारण बाजारपेठ, सहज व्यवहार सुलभ व्यापार आणि अंतर्गत वृद्धीची तरतूद  होऊ शकेल