कंवल सिब्बल
“भारताच्या आधीच्या पंतप्रधानांच्या तुलनेत, नरेंद्र मोदी यांच्याकडे भारत आणि इथल्या लोकांच्या गरजा समजून घेण्याची एक मूलभूत समज त्यांच्यात आहे. त्यांची वैयक्तिक पार्श्वभूमी, सुरुवातीच्या वर्षांमध्ये संपूर्ण भारतभर केलेला प्रवास, त्यांची राजकीय प्रगती वारसावर आधारित नसून कामगिरीवर आधारित आहे;  भारतातील सर्वात गतिशील राज्यातील राजकीय प्रमुख म्हणून प्राप्त झालेल्या  बौद्धिक, राजकीय आणि प्रशासकीय अनुभवांचा उपयोग ते देशाचे नेतृत्व करताना करत आहेत.  त्यांच्या सखोल अनुभवांच्या आधारे त्यांनी आमच्या विविधतेने नटलेल्या देशात अनेक राष्ट्रीय मोहिम त्यांनी सुरू केल्या आहेत.”