पंतप्रधान मोदींच्या भव्य विजयामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये, मोदींवर भारताचे विभाजन केल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय पत्रकारांना सडेतोड उत्तर मिळाले आहे. त्यांच्यामागे भारत एकत्रित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा. आपण भारताला अभिमानास्पद बनवले!