काकू नखाते, अध्यक्ष आणि इंडिया कंट्री मॅनेजर, बँक ऑफ अमेरिका
"अर्थसंकल्प हा आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण, सर्वसमावेशक, विकासाभिमुख असून त्यामध्ये रोजगार निर्मिती, महिलांचे सक्षमीकरण , उत्पादन आणि शेती क्षेत्रांना पाठिंबा देण्यावर मुख्य भर आहे."