किरण मुझुमदार-शॉ, कार्यकारी अध्यक्ष, बायोकॉन आणि बायोकॉन बायोलॉजिक्स
“FY25 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सरकारच्या निवडणूकपूर्व, अंतरिम अर्थसंकल्पावर आधारित आहे आणि भारताच्या आर्थिक वाढीकडे आणि विकासाकडे सरकार कसे पाहत आहे याचा सकारात्मक निर्देशक आहे.. अर्थसंकल्पात स्टार्टअप इकोसिस्टमवर देखील लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याचे विहंगावलोकन प्रदान केले आहे. स्टार्ट-अप्समधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'एंजल टॅक्स' रद्द करणे आणि 'व्यवसाय सुलभतेवर' भर दिल्याने SMEs ला फायदा होईल."