कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष
“अर्थसंकल्प 2024 हे सातत्य आणि स्थिरतेचे जोरदार निवेदन आहे. आर्थिक शिस्त राखण्याचा सरकारचा निर्धार, अधिकाधिक सुधारणा लागू करण्याची त्याची इच्छाे आणि सर्व वर्गांसाठी शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी समानतेची भावना त्यातून दिसते. 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होण्याचा पाया रचतील अशा नऊ प्रमुख प्राधान्यक्रमांची रूपरेषा यात मांडली आहे.”