कृष्णमूर्ती सुब्रमण्यन, भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार
"मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे रोजगारावर असलेला भर हे होय... रोजगार निर्मितीसाठी नियोक्ते आणि कर्मचारी दोघांनाही प्रोत्साहन देण्यासाठी नवीन अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या पूर्वीच्या यशांवर आधारित आहेत."