के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगण
विमुद्रीकरणामुळे काळा पैसा, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि बनावट चलनाला आळा बसेल. राष्ट्र उभारणीसाठी ते अतिशय चांगले आहे. रोकडरहित व्यवहारांचा विचार केला तर याबाबतीत तेलंगण राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.सिद्धीपेठ पूर्णपणे रोकडरहित बनेल. विमुद्रीकरणामुळे काळा पैसा, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि बनावट चलनाला आळा बसेल. राष्ट्र उभारणीसाठी ते अतिशय चांगले आहे.