के. पी शर्मा ओली, पंतप्रधान, नेपाळ
2019 लोकसभा निवडणुकीच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. पुढील सर्व कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. मी आपल्या बरोबर काम करण्यास उत्सुक आहे.