क्रिस्टालिना जॉर्जिएवा, व्यवस्थापकीय संचालक, IMF
प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमचे आदरातिथ्य आणि ही #G20 शिखर परिषद यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम केल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानू इच्छिते.