क्रिस्टीलीना जॉर्जिवा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जागतिक बँक
भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा एक भाग म्हणून  उच्च मूल्याच्या चलनी नोटा रद्दबातल करण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण आणि सकारात्मक परिणाम घडवणारा ठरेल. भारतातील घडामोडींचे इतर देशांकडून परिक्षण केले जाईल. दुसऱ्या कुठल्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमुद्रीकरण झालेले नाही.