ख्रिस्तोफर लक्सन, पंतप्रधान, न्यूझीलंड
पंतप्रधान मोदी 75 व्या वाढदिवसासारखा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत असल्याचे औचित्य साधून त्यांच्या नेतृत्वातील शहाणपणाबद्दल बोलण्यासाठी योग्य संधी आहे कारण ते भारताला 2047 पर्यंत विकसित देश होण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत... हे ध्येय साध्य करण्यासाठी न्यूझीलंड भारताचा जवळचा भागीदार म्हणून करत आहे हे माझ्यादृष्टीने आनंददायी आहे कारण आम्ही आमच्या दोन्ही महान देशांची सुरक्षा आणि समृद्धी हे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करत आहोत.