पर्यटनाच्या दृष्टीकोनातून, हा अर्थसंकल्प मजबूत आणि गतिमान पर्यटन परिसंस्थेला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. राज्य सरकारांच्या सहकार्याने शीर्ष 50 पर्यटन स्थळे विकसित केली जातील आणि या ठिकाणची हॉटेल्स पायाभूत सुविधांच्या सुसूत्र यादीत जोडली जातील. यासह आरल्या तरुणांसाठी सखोल कौशल्य विकास कार्यक्रम, होमस्टे आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी मुद्रा कर्ज, राज्यांशी संबंधित प्रोत्साहन, सुविहित ई-व्हिसा सुविधा तसेच वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी ठराविक पर्यटक गटांसाठी व्हिसा शुल्क माफी आणि 'हील इन इंडिया', आपले #ViksitBharatBudget' आपल्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच आपल्या लोकांना प्रचंड विकासाचे सक्रिय भागीदार म्हणून सहभागी करून घेतील त्यामुळे येत्या काही वर्षांत सर्व रस्ते भारताकडे येणारे असतील याचा हा उद्योग साक्षीदार असेल. @tourismgoi @nsitharaman @PMOIndia @MinOfCultureGoI