गिना रिनीहार्ट, प्रमुख, हॅनकॉक प्रास्पेक्टिंग
भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था आहे. अनेकांच्या राहणीमानात सुधारणा आणि दारिद्रयातून अनेकांची सुटका असे महत्वपूर्ण यश भारताने साधले असून त्याचा अनेक देश आदर करत आहेत.