गीता गोपीनाथ, IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ
G20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी अशा प्रकारे यशस्वी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हा भारताचा संदेश सर्व प्रतिनिधींमध्ये जोरदारपणे दुमदुमला.