चंदा कोचर
"आपल्या नेतृत्वाखाली सुरु झालेली महत्वपूर्ण रचनात्मक सुधारणा आणि मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रधान मंत्री जन धन योजना आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या महत्त्वाच्या मोहिमांनी आगामी काळात आपल्या देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी मंच तयार केला आहे. “