पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन!! आपले दूरदर्शी नेतृत्व आणि भारताने सर्वसमावेशक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने केलेल्या प्रगतीला मिळालेली ही पोचपावती आहे. सिस्को आणि मी स्वतः भारताच्या डिजिटल प्रवासात असलेली आमची भागीदारी पुढेही कायम ठ्वण्यास उत्सुक आहोत.