चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतात सत्ता विभागलेली आहे. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. भारतात तुम्ही गरिबी आणि विषमतेशी लढत आहात. भारतात जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे. पंतप्रधान मोदींची आजकाल अशी अजब स्थिती आहे की ते मिस्टर पुतीन, मिस्टर ट्रम्प, मिस्टर झेलेन्स्की आणि युरोपियन युनियन तसेच ब्रिक्स गटातील लॅटिन अमेरिकन किंवा इराणचे नेते अशा जगातील प्रत्येक नेत्याशी चर्चा करू शकतात. ही अशी गोष्ट आहे जी सध्या इतर कोणताही नेता करू शकत नाही. तुम्ही (पंतप्रधान मोदी) सध्याच्या भू-राजकीय वातावरणातील महत्त्वाचे भिडू आहात. -