भारताचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. शिक्षण आणि नवाविष्कार, व्यापारात गुंतवणूक आणि हवामान बदलाच्या समस्येवर तोडगा याद्वारे कॅनडा आणि भारतातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आपण एकत्रितपणे कार्य करणे पुढे सुरु ठेवू.