जान्हवी कपूर, अभिनेत्री
काही वेळा भारतीय असणे अर्थ भूमिका घेणे आणि आपल्यावरील अन्याय संपवणे असा सुद्धा असतो हे दाखवून दिल्याबद्दल श्री नरेंद्र मोदी यांचे आभार. त्यामागचा उद्देश असा की अशा त्वेषाने आपल्या लोकांचे रक्षण करणे जेणेकरून कोणीही आपल्या बंधू-भगिनींवर दहशत बसवून आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.