जीन मार्क आयरॉल्ट, फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी खात्याचे मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी, फ्रान्स तुमच्या बाजूने उभा आहे आणि भारताच्या सातत्यपूर्ण विकासासाठी तुम्ही राबवत असलेल्या उपक्रमांना पाठिंबा देत आहेत. मेक इन इंडिया, कुशल भारत, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट शहरे असा प्रत्येक उपक्रम तुमच्या देशापुढील प्रमुख आव्हानांवर मात करेल.