जेडी व्हान्स, उपाध्यक्ष, अमेरिका
आज रात्री पंतप्रधान मोदींची भेट घेण्याचा बहुमान मिळाला. ते एक महान नेते असून त्यांचे माझ्या कुटुंबियांशी वागणे आपुलकीचे होते . भारतातील लोकांसोबतची आमची मैत्री आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी उत्सुक आहे!