जेफ बेझोस, मुख्य कार्यकारी अधिकारी, अमेझॉन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अभूतपूर्व बैठक. भारतातील आशावाद आणि नवनिर्मिती यामुळे नेहमीप्रमाणे प्रभावित आणि उल्हसित. गुंतवणूक सुरूच ठेवण्यासाठी उत्सुक.