जेफ वेनर
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फक्त दोन वर्षांतच भारताने नवीन  तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे आणि 21 व्या शतकातील अर्थव्यवस्थेसाठी हे खऱ्या  अर्थाने परिवर्तन आहे.”