जॉनचेंबर्स, कार्यकारीअध्यक्षआणि सीईओ, सिस्को सिस्टीम
मला  पूर्वीकधी  नव्हता  त्यापेक्षा जास्त विश्वास  तुमच्या देशावरआता यायला लागला असून मी तुमच्या देशावर प्रेम करायला लागलो आहे. तुमच्या नेतृत्वावर  माझा विश्वासआहे. पुढील १० वर्षे भारत हा जगापुढे एक आदर्श  उदाहरण राहील