जॉन चेंबर्स, कार्यकारी अध्यक्ष आणि सीईओ, सिस्को सिस्टीम
मागील  तीन  वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने  जगासमोर  एकआदर्श  पथदर्शक असा आपला ठसा उमटविल्याचे मला वाटते.  लोकांच्या कल्पनेतही नसेल असा  दृष्टिकोन आणि धोरण  तुमच्या पंतप्रधानांकडे  आहे जे अतिवेगाने भारतामध्ये  परिवर्तन घडवून  आणू शकेल