जॉन चेंबर्स, कार्यकारी अध्यक्ष, सिस्को
जगात असा कोणताही देश नाही ज्यांच्याकडे भविष्यासाठी भारतापेक्षा उत्तम योजना नाही. बाजारातील व्यवहारांवर अंकुश ठेवण्याची कल्पकता तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे पंतप्रधान मोदी आहेत, जे माझ्या मते मला आयुष्यात भेटलेल्या जगातील तीन सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत.