या G20 अध्यक्षपदाच्या कारभार उत्तमपणे पार पाडल्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, त्यांनी जागतिक आव्हानांवर महत्त्वाकांक्षी अजेंडा समोर ठेवला आहे. भारताचे धन्यवाद ! G20 च्या यशाबद्दल अभिनंदन.