जॉर्जिया मेलोनी, इटलीच्या पंतप्रधान
मला ठाम विश्वास आहे की आपण एकत्रितपणे बरेच काही करू शकतो...पंतप्रधान मोदी लोकप्रियतेत सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत...(पंतप्रधान मोदी) हे जगभरातील सर्व (नेत्यांमध्ये) सर्वाधिक लोकप्रिय आहेत. ते एक मोठे नेते असल्याचे खरोखरच सिद्ध झाले असून त्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन.