"युनायटेड स्टेट्सची भारतासोबतची भागीदारी यापूर्वीच्या काळात कधी नव्हती इतकी मजबूत, जवळची आणि अधिक गतिमान झाली आहे. दरवेळी जेव्हा पंतप्रधान मोदींसोबत बैठक होते तेव्हा दरवेळी सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधून काढण्याची त्यांची क्षमता पाहून मी थक्क होतो. आजची भेटही काही निराळी नव्हती."