ज्यो बायडेन, अमेरिकेचे अध्यक्ष
भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील भागीदारीचे मूळ महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वात आहे - आमच्या देशांमध्ये सामायिक असलेली विश्वस्तता म्हणजे आपल्या ग्रहाबद्दल वाटणारी समान काळजी ही होय. पंतप्रधान महोदय, आम्हाला आज येथे आणल्याबद्दल धन्यवाद.