झुबिन नौटियाल, गायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत पण मी त्यांच्याकडे जागतिक नेता म्हणून पाहतो. आम्ही मैफिलींसाठी वेगवेगळ्या देशांत फिरत असतो, भारतीयांचा आणि भारताचा आदर वाढला असून भारतीय संगीत, संस्कृती आणि खाद्यपदार्थांबद्दल परदेशात खूप प्रेम आहे... याचे मोठे श्रेय आपल्या पंतप्रधानांना जाते.