परवडणाऱ्या किमतीच्या अंमलबजावणीसाठी जीएसटी हा एक चांगला टप्पा असून याचे परिणाम म्हणून काही कारच्या किंमती कमी तर काहींच्या वाढल्या आणि काही स्थिर असल्याचे आपण बघतो आहोत. जीएसटी हा व्यापारासाठी प्रोत्साहक असून यामुळे भारतातील व्यापार सुलभता वाढीला लागेल जेचांगले लक्षणआहे.