"व्हाइब्रंट गुजरात शिखर परिषद एक गुंतवणूक प्रोत्साहन परिषद असण्याबरोबरच गुजरातच्या माध्यमातून भारतभर दीर्घकालीन भागीदारीसाठी एक मंच बनली आहे. ... 2030 पर्यंत भारत जगातील सर्वोत्तम तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याची अपेक्षा रास्त आहे. भारताच्या एका प्रभावशाली आणि आदरणीय नेत्याने बरोबर म्हटले "साफ नियत, सही विकास" (स्वच्छ विवेक, योग्य प्रगती)."