डी. सुब्बाराव, माजी आरबीआय गव्हर्नर
उच्च मूल्याचे चलन रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय अल्प काळातील विकासावर जरी परिणाम करणारा असला तरीही मध्यम ते दीर्घ काळामध्ये त्याचे सकारात्मक बृहद आर्थिक परिणाम दिसून येतील.