“गेल्या पाच-सहा वर्षांत, निव्वळ स्मार्टफोनचा वापर करूनन भारताने 800 दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ज्यांचा पूर्वी कधीही बँकिंग व्यवस्थेशी संबंध आला नव्हता असे भारतातील ग्रामीण शेतकरी, आता त्यांची सर्व कामे त्यांच्या स्मार्टफोनवरून करू शकतात. ते त्यांची बिले भरतात आणि त्यांना मागणीनुसार पेमेंट मिळते. भारतात इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून आता देशात जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे.”