डॉ. टोबियास मेयर, डॉइश पोस्ट डीएचएल ग्रुपचे सीईओ
आपण भारतात खऱ्या अर्थाने गती पाहत आहोत. डीएचएल 45 वर्षांपासून भारताला जगाशी जोडत आहे. त्या कथेचा एक भाग असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमचे भारतावर प्रेम आहे. आमच्यासाठी ही चांगली बाजारपेठ आहे. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीची बीजे वेगाने जमिनीत रोवली जात असल्याचे आणि त्याचे भरघोस पीक येईल, हे आम्हाला खरोखर स्पष्ट दिसत आहे